Surprise Me!

'तो' पुरस्कार.. विनायक मेटेंना फडणवीसांना द्यायचा होता | Vinayak Mete Devendra Fadnavis

2022-08-25 13 Dailymotion

विनायक मेटेंचं अपघाती निधन राजकीय वर्तुळाला चटका लावून गेलं... अनेक नेत्यांना ते भेटणार होते.. त्या भेटीही राहून गेल्याचं नेत्यांनी सांगितलं.. असंच विनायक मेटे हे काही दिवसांआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते.. त्यावेळी त्यांनी तुम्हाला एक पुरस्कार देणार असल्याची माहिती फडणवीसांना दिली.. त्यासाठी मेटेंनी फडणवीसांनी वेळही घेतली.. पण आता विनायक मेटेंच्या निधनानंतर फडणवीसांनी हा पुरस्कार घ्यायचा तरी कसा? असं मत व्यक्त केलं... विनायक मेटे यांच्या शोकसभेत बोलताना फडणवीसांनी काय सांगितलं पाहा.. (Ashvin VO)
#VinayakMete #DevendraFadnavis #lokmat #विनायकमेटे #फडणवीस #maharashtranews #maharashtrapolitics

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon